परिचय
बुलढाणा जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागात आहे. हे विदर्भ प्रदेशाच्या पश्चिम सीमेवर वसलेले आहे आणि राज्याची राजधानी मुंबईपासून 500 किमी अंतरावर आहे. जिल्ह्यात बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर आणि मोताळा असे १३ तालुके आहेत. याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस अकोला, वाशीम व अमरावती […]
अधिक वाचा …प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही
प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही
पर्यटन
महत्त्वाची पर्यटन स्थळे
-
राजमाता माँ. जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेड राजा
जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.जिजाऊ […]
-
लोणार सरोवर
लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्केमुळे झाली. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. हे खाऱ्या पाण्याचे आणि अल्कधर्मी सरोवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे […]
-
श्री.गजानन महाराज मंदीर शेगांव
माघ वैद्य सप्तमी 23 फेब्रुवारी, 1878 रोजी पातुरकरांच्या वाडयाशेजारील भव्य वटवृक्षाखाली श्री संत गजानन महाराज प्रगट झाले. परब्रम्हाचं हे परिपुर्ण सगु तेजस्वी रुप इथच प्रगटलं आणि पाहता पाहता विश्वरुप होऊन गेलं या पुरातन वटवृक्षासमोर श्री.गजानन महाराज संस्थान यांनी प्रगटस्थळ वास्तुची […]
-
अंबाबारवा अभयअरण्य
इंग्रज काळापासूनअंबाबारवा हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. त्यास महाराष्ट्र शासनाने अभयअरण्य म्हणून घोषित केले आहे. या अंबाबारवाला जातांना बदरझरा, पिंपळखेड, चिंचखाडी असे अनेक निसर्गरम्य ठिकाण लागतात. सुदंर सुर्यास्त दिसतो. समुद्रसपाटी पासुन हे ठिकाण उंचीवर आहे. सातपुडयाच्या जंगलात […]
प्रस्तावित कार्यक्रम
तालुका स्तरीय उल्हास मेळावा ता. देऊळगाव राजा
नवसाक्षरता अभियानाअंतर्गत तालुका स्तरीय उल्हास मेळावा ता. देऊळगाव राजा दिनांक 30 डिसेंबर 2024
तालुका स्तरीय उल्हास मेळावा ता. लोणार
नवसाक्षरता अभियानाअंतर्गत तालुका स्तरीय उल्हास मेळावा ता. लोणार दिनांक 18 डिसेंबर 2024
जिल्हा परिषदेकडील खातेविभाग
-
सामान्य प्रशासन विभाग
-
वित्त विभाग
-
ग्राम पंचायत विभाग
-
शिक्षण विभाग (प्राथमिक)
-
शिक्षण विभाग (माध्यमिक )
-
आरोग्य विभाग
-
कृषि विभाग
-
एकात्मिक बालविकास सेवा योजना विभाग
-
बांधकाम विभाग
-
ग्रामिण पाणि पुरवठा विभाग
-
लघुपाटबंधारे विभाग
-
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा
-
समाजकल्याण विभाग
-
पशुसंवर्धन विभाग