बंद

    राजीव गांधी सानुग्रह अपघात विमा योजना

    • तारीख : 01/04/2024 -

    राजीव गांधी सानुग्रह अपघात विमा योजना

    लाभार्थी:

    अपघात किंवा मृत्यू झालेले विदयार्थी

    फायदे:

    मुत्यू झाल्यास 1.5 लक्ष, अपघात जास्तीत जास्त 1 लक्ष अथवा वैद्यकीय खर्च

    अर्ज कसा करावा

    इयत्ता 1 ली ते 12 विदयार्थ्यांना अपघाती मत्यू झाल्यास किंवा अपघात झाल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी मार्फन अर्ज या कार्यालयात सादर करावा