बंद

    बांधकाम विभाग

    दिनांक 1 मे 1962 ला जिल्हा परिषद स्थापन झाली असुन तेव्हापासुन बांधकाम विभाग परिषदेच्या इतर खात्याप्रमाणे एक खाते आहे. बांधकाम विभागांतर्गत सहा उपविभाग आहेत. कार्यकारी अभियंता हे या विभागाचे खातेप्रमुख आहेत.