शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा
केंद्र संसाधन समूह बैठकीत केंद्रप्रमुख शिक्षण परिषदेचे नियोजन करताना केंद्र उमाळी तालुका मलकापूर
केंद्रातील शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांशी चर्चा करताना. Dec २०२४ ता. मलकापूर केंद्र- बेलाड
जिल्हा प. प्राथ. शाळा सिराढोण शाळेतील शिक्षक विजय पाटील विध्यार्थ्यांसोबत अध्यापन करताना. ता. मलकापूर केंद्र उमाळी
निपुण केंद्रातील केंद्रप्रमुख आणि साधन व्यक्ती यांना मार्गदर्शन करताना डायट प्राचार्य भटकर साहेब ९ जानेवारी २०२५ जिल्हा बुलढाणा
पालक सभेत मुलांच्या प्रगतीबाबत मांडणी करताना शिक्षक. जिल्हा प. शाळा वरखेड केंद्र- उमाळी तालुका मलकापूर
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी खरात साहेब यांच्या सोबत ग्यान प्रकाश फौंडेशन (GPF) च्या कामाची मांडणी करताना
शाळा व्यवस्थापन समिती बैठकीत विषय मांडताना मुख्याध्यापक शाळा भाडगणी केंद -उमाळी ता. मलकापूर
शिक्षण परिषद मध्ये केंद्रातील शिक्षक गटात अध्ययन निष्पती वर नियोजन करताना डिसेंबर 24 टा. मलकापूर केंद्र - उमाळी
शिक्षण परिषदे मध्ये शिक्षण मासिक नियोजन करताना बेलाड केंद्रातील शिक्षक. ता. मलकापूर केंद्र बेलाड
शैक्षणिक ग्रामसभेमध्ये पालकांशी संवाद साधताना. २६ जानेवारी २०२५ ता. मलकापूर केंद्र-उमाळी शाळा- शिराढोण