आपली सेवा आमचे कर्तव्य
महाराष्ट्र राज्यातील नागरीकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणा-या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतीमान व विहीत कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि.28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरीकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उदिष्ठ आहे.
वरीलप्रमाणे अधिसुचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुबंई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.
पात्र नागरीकांना विहीत वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुध्द संबधितांना वरिष्ठांकडे प्रथम व व्दितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिका-यास प्रतिप्रकरण रु 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो.
महाराष्ट्र राज्य हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :-
https://aaplesarkar.mahaonline.gov.in
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिक माहीतीकरीता येथे क्लिक करा.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नियम राजपत्र
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ग्रामविकास विभाग सुधारीत अनुसुची
लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत अधिसूचित सेवांची यादी - जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तर तथा अपिलीय अधिकारी
अ.क्र विभाग उप विभाग सेवा सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध 250 ग्राम विकास विभाग ग्राम विकास विभाग जन्म नोंद दाखला 5ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी होय251 ग्राम विकास विभाग ग्राम विकास विभाग मृत्यू नोंद दाखला 5ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी होय252 ग्राम विकास विभाग ग्राम विकास विभाग विवाह नोंद दाखला 5ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी होय253 ग्राम विकास विभाग ग्राम विकास विभाग दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला 5ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी होय254 ग्राम विकास विभाग ग्राम विकास विभाग ग्रामपंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला 5ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी होय255 ग्राम विकास विभाग ग्राम विकास विभाग नमुना 8 चा उतारा 5ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी होय256 ग्राम विकास विभाग ग्राम विकास विभाग निराधार असल्याचा दाखला 20ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी होय
अ.क्र विभाग उप विभाग सेवा सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध 302 महिला व बाल विकास विभाग अप्पर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) पूर्व/पश्चिम उपनगरे अंगणवाड्यांमध्ये गरोदर महिलांची नाव नोंदणी करणे 1अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षक सीडीपीओ होय303 महिला व बाल विकास विभाग अप्पर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) पूर्व/पश्चिम उपनगरे 06 महिने ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांची अंगणवाडीत नोंदणी करणे 1अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षक सीडीपीओ होय304 महिला व बाल विकास विभाग अप्पर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) पूर्व/पश्चिम उपनगरे ०3 ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांची अंगणवाडीत नोंदणी करणे. 1अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षक सीडीपीओ होय305 महिला व बाल विकास विभाग अप्पर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) पूर्व/पश्चिम उपनगरे सबला योजनेअंतर्गत किशोरी मुलींचे नोंदणीकरण 1अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षक सीडीपीओ होय306 महिला व बाल विकास विभाग अप्पर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) पूर्व/पश्चिम उपनगरे किशोरी शक्ती योजनेतंर्गत मुलींचे नोंदणीकरण 1अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षक सीडीपीओ होय
अ.क्र विभाग उप विभाग सेवा सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध 432 सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग जननी सुरक्षा योजना प्रस्तुतीनंतर ७ दिवस वैद्यकीय अधिकारी / अधीक्षक /शासकीय संस्थांचे अधिकारी ग्रामीण भाग जिल्हा आरोग्य अधिकारी , शहरी भाग जिल्हा शल्यचिकित्सक उपसंचालक आरोग्य सेवा (सबंधित विभागीय मंडळ) नाही433 सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग जननी शिशु सुरक्षा योजना ७ दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी रुग्णालये -वैद्यकीय अधीक्षक , जिल्हा रुग्णालये -वरिष्ठ स्री रोग तज्ज्ञ . ग्रामीण भाग जिल्हा आरोग्य अधिकारी , शहरी भाग जिल्हा नाही434 सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग शुश्रृषागृह नोंदणी (महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट-1949 कलम 3) ७ दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी रुग्णालये -वैद्यकीय अधीक्षक , जिल्हा रुग्णालये -वरिष्ठ स्री रोग तज्ज्ञ . ग्रामीण भाग जिल्हा आरोग्य अधिकारी , शहरी भाग जिल्हा नाही435 सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग 1) जनुकीय समुपदेशन केंद्र 2) जनुकीय प्रयोगशाळ 3) जनुकीय दवाखाना 4) अल्ट्रासाउंड दवाखाना व इमेजिंग सेंटर या सेवांची पि.सी.पी.एन.डी.टी. ॲक्ट 1994, कलम 18 अंतर्गत नोंदणी ७ दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी रुग्णालये -वैद्यकीय अधीक्षक , जिल्हा रुग्णालये -वरिष्ठ स्री रोग तज्ज्ञ . ग्रामीण भाग जिल्हा आरोग्य अधिकारी , शहरी भाग जिल्हा नाही
अ.क्र विभाग उप विभाग सेवा सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध 445 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अपंगाना ओळखपत्र देणे 30जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद होय446 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अपंग विद्यार्थ्यांना शासकीय/शासन मान्य अनुदानित अपंग शाळेत/कर्मशाळेत प्रवेश देणे. 30अधीक्षक व समिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद होय
अ.क्र विभाग उप विभाग सेवा सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध 513 नियोजन विभाग नियोजन विभाग मजुराची नोंदणी करुन जॉब कार्ड देणे 15ग्राम सेवक सहायक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी नाही514 नियोजन विभाग नियोजन विभाग मजुरांना काम देणे 151)ग्राम सेवक
२) संबंधीत यंत्रणेचे स्थानिक व तालुकास्तरीय अधिकारी1)सहायक गटविकास अधिकारी
2)नायब तहसीलदार1)गटविकास अधिकारी
2)तहसीलदार होय
अ.क्र | विभाग | उप विभाग | सेवा | सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) | पदनिर्देशित अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी | द्वितीय अपिलीय अधिकारी | आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध |
---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | विद्यर्थ्यांचा शाळा सोडण्याचा दाखला व व्दितीय दाखला |
3 |
संबधित शाळेचे मुख्याध्यापक | संबधित शाळेच्या कार्यक्षेत्रातील केंद्रप्रमुख /वार्ड अधिकारी | संबधित शाळेच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी / शहरी साधन केंद्रप्रमुख | -- |
2 | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | स्थलांतर दाखला | 15 |
संबधित शाळेचे मुख्याध्यापक | संबधित शाळेच्या कार्यक्षेत्रातील केंद्रप्रमुख /वार्ड अधिकारी | संबधित शाळेच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी / शहरी साधन केंद्रप्रमुख | -- |
3 | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | व्दितीय दाखला | 7 |
संबधित शाळेचे मुख्याध्यापक | संबधित शाळेच्या कार्यक्षेत्रातील केंद्रप्रमुख /वार्ड अधिकारी | संबधित शाळेच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी / शहरी साधन केंद्रप्रमुख | -- |
नागरिकांची सनद
|
|