कृषी विभाग –जिल्हा परिषद, बुलडाणा

 

विभागाचे विभाग प्रमुख कृषी विकास अधिकारी (वर्ग-1) आहेत. त्यांच्या मदतीस जिल्हा   कृषी अधिकारी (सामान्य वर्ग-2),  मोहिम अधिकारी (वर्ग-2),  जिल्हा कृषी अधिकारी विघयो वर्ग-2),  असे तीन राजपत्रित अधिकारी शासनाने नेमलेले आहेत. कृषी विभागाचे काम सुरळीत होण्यासाठी तालुका स्तरावर पंचायत समिती अंतर्गत कृषी  अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) हे कर्मचारी गट विकास अधिकारी यांचे अधिनस्त काम पाहतात. त्यांच्यामार्फत कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात. शेतकऱ्यांची  आर्थिक स्थितीत  सुधारणा होणे व शेतकऱ्यांचे  जीवनमान सुधारणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे.

विभागाची रचना

सेवाजेष्ठता यादी

कृषी समिती

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा तपशील

अनुसूचित जाती उपयोजना (वि.घ.यो.) सन 2011-12 करीता लाभार्थी निवडीचा तपशिल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन 2017-18 अंतर्गत लाभार्थी निवडीचा तपशिल

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन 2017-18 अंतर्गत लाभार्थी निवडीचा तपशिल

आदिवासी उपयोजना सन 2012-13 करीता लाभार्थी निवडीचा तपशिल

JS II बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन 2018-19 अंतर्गत पंचायत समिती निहाय लाभार्थी निवडीचा तपशिल

JS II डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कृषि स्वावलंबन योजना सन 2018-19 अंतर्गत पंचायत समिती निहाय लाभार्थी निवडीचा तपशिल

अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत लाभार्थी निवडीबाबत तपशील

ओटीएसपी योजनेअंतर्गत सन 2014-2015 करीता लाभार्थी निवडीचा तपशिल

ओटीएसपी योजनेअंतर्गत सन 2015-2016 करीता लाभार्थी निवड तपशिल

अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2014-2015 करीता लाभार्थी निवडीचा तपशिल

अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2015-2016 करीता लाभार्थी निवडीचा तपशिल

अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2016-2017 करीता लाभार्थी निवडीचा तपशिल

बायोगस सयंत्र लाभ धारकांच्या तालुकानिहाय याद्या

सन 2012.2013

सन 2013.2014

सन 2014.2015

सन 2015.2016

सन 2016.17

कृषी केंद्र परवान्याकरीता आवश्यक कागदपत्रे

कृषी विभागाचे संपर्क अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक